Kolhapur News Bulletin:कोल्हापूर न्युज बुलेटिन |News Bulletin|Kolhapur News|Sakal Media
Kolhapur News Bulletin: कोल्हापूर न्यूज बुलेटीन
कोरोनामुळे मंडप व्यवसाय पूर्णपणे ठप्प
‘रंगभूमी सुरू करा‘ अशा मागणीने जोर धरला
जिल्ह्यातील सर्व दुकाने तब्बल ९० दिवसांच्या नंतर उद्यापासुन सुरू होणार
११५ रूग्णांना म्यूकरमुक्त करण्यात सीपीआर रूग्णालयाला यश
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : मोहन मेस्त्री)
#kolhapurNews #KolhapurNewsbulletin #Newsbulletin